दिव्यांका त्रिपाठीच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल

  'ये है मोहोब्बते' या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी उर्फ इशिता भल्लाच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. फोटोमध्ये दिव्यांका आणि विवेक दहिया एकत्र दिसतायत.

Updated: Jan 17, 2016, 10:00 AM IST
दिव्यांका त्रिपाठीच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल title=

मुंबई :  'ये है मोहोब्बते' या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी उर्फ इशिता भल्लाच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. फोटोमध्ये दिव्यांका आणि विवेक दहिया एकत्र दिसतायत.

'ये है मोहोब्बते'मध्ये विवेक कोअॅक्टर आहे. दरम्यान, दिव्यांका अथवा विवेक या कोणाकडूनही या बातमीला दुजोरा मिळालेला नाही. मात्र सोशल मीडियावरील फोटो पाहता दोघेही आता एक दुजे के लिए होण्याच्या तयारीत आहेत. 

फोटोमध्ये दिव्यांकाने गुलाबी रंगाचा लेहंगा घातलाय तर विवेक ब्लॅक सूटमध्ये दिसतोय.