सनी लिऑनला जबरदस्त धक्का

 आयटम गर्ल सनी लिऑनसोबत सीरीयल किसर इमरान हाश्मीने काम करण्यास नकार दिला.

Updated: Oct 24, 2014, 04:22 PM IST
सनी लिऑनला जबरदस्त धक्का title=

मुंबई : आयटम गर्ल सनी लिऑनसोबत सीरीयल किसर इमरान हाश्मीने काम करण्यास नकार दिला.

इमरानच्या  ‘उंगली’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनलसाठी गाण्यात सनीला घेण्याचा विचार दिग्दर्शक करत होते. पण, इमरानने सनीसोबत काम करण्यास सक्त मनाई केली, अशी माहिती एका इंग्रजी दैनिकाने दिली आहे.   

त्यामुळे सनी लिऑनच्या जागी आता दिग्दर्शक इंटरनॅशनल मॉडलच्या शोधत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.