हुरडा पार्टीत गायकवाड कुटुंबियांसह अंजलीचाही सहभाग

तुझ्यात जीव रंगला या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत आता हुरडा पार्टी रंगणार आहे. या पार्टीतच राणाला त्याच्या भावी जोडीदाराचा उलगडाही होणार आहे. या पार्टीत गायकवाड कुटुंबियांसह गावातील लोकही सहभागी होणार आहेत. तसेच या पार्टीसाठी अंजली बाईंनाही निमंत्रण देण्यात आलंय. 

Updated: Dec 23, 2016, 01:13 PM IST
हुरडा पार्टीत गायकवाड कुटुंबियांसह अंजलीचाही सहभाग title=

मुंबई : तुझ्यात जीव रंगला या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत आता हुरडा पार्टी रंगणार आहे. या पार्टीतच राणाला त्याच्या भावी जोडीदाराचा उलगडाही होणार आहे. या पार्टीत गायकवाड कुटुंबियांसह गावातील लोकही सहभागी होणार आहेत. तसेच या पार्टीसाठी अंजली बाईंनाही निमंत्रण देण्यात आलंय.