कॅट अधिक रोमॅंटीक, दिला ३ मिनिटांचा किस सीन

मुंबई : अभिनेता रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी 'फितूर' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. 

Updated: Feb 6, 2016, 11:37 AM IST
कॅट अधिक रोमॅंटीक, दिला  ३ मिनिटांचा किस सीन title=

मुंबई : अभिनेता रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी 'फितूर' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफच्या मुख्य भूमिका असणारा हा रोमँटीक चित्रपट प्रेमाचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेब्रुवारीत १२ तारखेला रिलीज होत आहे.

आदित्य आणि कतरिनाच्या रोमान्सशिवायही एक खास आकर्षण या चित्रपटाविषयी असणार आहे. डीएनएच्या वृत्तानुसार या चित्रपटात आदित्य आणि कतरिनाचा तीन मिनिटांचा किस सीन असणार आहे. काहींच्या मते हा आदित्यचा बॉलिवूड लाईफमधील सर्वात मोठा किसिंग सीन असणार आहे.

आदित्य आणि कतरिना पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सध्या त्यांच्यातील केमिस्ट्रीची खूप चर्चा रंगताना दिसत आहे.