कटरिनाने विचारल्यावर रणबीर सरळ 'नाही' म्हणाला...

रणबीर आणि कटरिना कैफ पुन्हा एकत्र येतील का?, या चर्चेला बी-टाऊनमध्ये उधाण आलं आहे.रणबीर कपूर आणि कटरिना कैफ हे बी टाऊनमधील हॉट कपल मानलं जातं.

Updated: Apr 13, 2016, 04:45 PM IST
कटरिनाने विचारल्यावर रणबीर सरळ 'नाही' म्हणाला... title=

मुंबई : रणबीर आणि कटरिना कैफ पुन्हा एकत्र येतील का?, या चर्चेला बी-टाऊनमध्ये उधाण आलं आहे.रणबीर कपूर आणि कटरिना कैफ हे बी टाऊनमधील हॉट कपल मानलं जातं.

कटरिनाने जेव्हा रणबीरला परत एकत्र येण्यासाठी पार्टीत विचारलं तेव्हा रणबीरने नकार दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार कटरिनाने रणबीरची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण रणबीरने कटरिनाला सरळ नकार दिला आहे.

कटरिना-रणबीर एका पार्टीत एकत्र आले होते, तेव्हा कटरिनाने रणबीरला पुन्हा विचारलं पण कटरिनाच्या हाती नकारच आला. हे दोन्ही युवा कलाकार अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटात एकत्र आले होते.