'कट्यार काळजात घुसली' चित्रपटातील 'दिल की तपीश'

 'सूर निरागस हो', या शंकर महादेवन यांच्या लोकप्रिय गाण्यानंतर कट्यार काळजात घुसली चित्रपटातलं आणखी एक गाणं यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे.

Updated: Oct 12, 2015, 05:09 PM IST

मुंबई : 'सूर निरागस हो', या शंकर महादेवन यांच्या लोकप्रिय गाण्यानंतर कट्यार काळजात घुसली चित्रपटातलं आणखी एक गाणं यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे.

दिल की तपीश, हे गाणं लोकप्रिय होतांना यू-ट्यूबवर दिसतंय. हे गाणं राहुल देशपांडे यांनी गायलं आहे, तर गाणं शंकर-एहसान-लॉय यांनी कंपोझ केलं आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.