शाहरुखच्या 'हॅपी न्यू इअर'चं म्यूझिक लॉन्च

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'हॅपी न्यू इअर'चं मुंबईत म्यूझिक लॉन्च सुरू आहे. या कार्यक्रमाला फराह खान, शाहरूख, दीपिका, अभिषेक बच्चन, बोमत इराणी आणि विवाह शहा हे सर्व कलावंत उपस्थित आहेत.

Updated: Sep 15, 2014, 10:12 PM IST
शाहरुखच्या 'हॅपी न्यू इअर'चं म्यूझिक लॉन्च title=

मुंबई: शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'हॅपी न्यू इअर'चं मुंबईत म्यूझिक लॉन्च सुरू आहे. या कार्यक्रमाला फराह खान, शाहरूख, दीपिका, अभिषेक बच्चन, बोमत इराणी आणि विवाह शहा हे सर्व कलावंत उपस्थित आहेत.

'हॅपी न्यू इअर'चं 'मनवा लागे' हे गाणं आणि 'इंडिया वाले' हे दोन्ही गाणी आधीच हीट झाले आहेत. 

कसा सुरू आहे हा कार्यक्रम पाहा LIVE

 

 

 

 
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.