Oops! नरगिस फाकरीवर आली झाकण्याची वेळ

 दिल्लीत सुरू असलेल्या इंडियन ब्रायडल फॅशन वीक 2014मध्ये मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या नरगिस फाकरीवर रॅम्पवर चालता-चालता वॉर्डरोब मालफंक्शनची पाळी आली. 

Updated: Aug 10, 2014, 03:30 PM IST
Oops! नरगिस फाकरीवर आली झाकण्याची वेळ    title=

नवी दिल्ली:  दिल्लीत सुरू असलेल्या इंडियन ब्रायडल फॅशन वीक 2014मध्ये मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या नरगिस फाकरीवर रॅम्पवर चालता-चालता वॉर्डरोब मालफंक्शनची पाळी आली. 

नरगिसनं कॅटवॉक करतांना ब्लॅक गाऊन घातला होता, ज्याला समोर मधून कट होती. पण चालता चालता कोणाचा तरी गाऊनवर पाय पडल्यानं तो कट आणखी वाढला आणि नरगिसवर Oops ची परिस्थिती आली. या घटनेमुळं नरगिस खूप लाजली आणि दु:खी पण झाली. तिनं हसून आपला राग बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. 

या घटनेनंतर नरगिस म्हणाली, “मी नर्व्हस असते तेव्हा मला खूप हसायला येतं.” ज्युएली ब्रँड अजवाची शो स्टॉपर असलेली 34 वर्षीय नरगिसनं आपल्या बुद्धीनं लगेच कट लपवला. गाऊन फ्लेअरचा वापर करून तिनं आपला पाय झाकला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.