मुंबई : पुण्यातील झोपडीत राहणाऱ्या तरुणाने लिहिलेले गाणे 'शांताबाई' हे सध्या यू-ट्यूबवर हिट ठरलेय. त्याचीच सध्या धूम आहे. शांताबाई गाण्याची झलका झी मराठीवर पाहायला मिळाली. झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी अफलातून डान्स केला आणि उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
पाहा व्हिडिओ :
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.