एक कोटी लोकांनी पाहिला या सिनेमाचा प्रोमो

या सिनेमाचा प्रोमो, युट्यूबवर जवळजवळ एक कोटी लोकांनी पाहिला आहे. 

Updated: Jun 24, 2014, 01:15 PM IST
एक कोटी लोकांनी पाहिला या सिनेमाचा प्रोमो title=

मुंबई : या सिनेमाचा प्रोमो, युट्यूबवर जवळजवळ एक कोटी लोकांनी पाहिला आहे. 

हेट स्टोरी 2 हा सिनेमा 2012 मध्ये आलेल्या हेट स्टोरी सिनेमाची सीक्वल आहे. या सिनेमात अभिनेत्री सुरवीन चावला आणि जय भानुशालीने अनेक बोल्ड सीन दिले आहेत.

हेट स्टोरीज 2 चा ट्रेलर आतापर्यंत 99 लाख लोकांनी पाहिला आहे. हा सिनेमा 18 जुलै रोजी पडद्यावर झळकणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.