VIDEO - हॉट आणि सेक्सी लूकसाठी या अभिनेत्री पाहा काय करतात?

हिंदी सिनेमात आपले स्थान अबाधिक राखण्याबरोबर आपली फिगर मेंटेन करण्यासाठी अभिनेत्रींना मोठी कसरत करावी लागती. 

Updated: Aug 26, 2016, 04:06 PM IST
VIDEO - हॉट आणि सेक्सी लूकसाठी या अभिनेत्री पाहा काय करतात? title=

मुंबई : हिंदी सिनेमात आपले स्थान अबाधिक राखण्याबरोबर आपली फिगर मेंटेन करण्यासाठी अभिनेत्रींना मोठी कसरत करावी लागती. अनेक अभिनेत्री हॉट आणि सेक्सी लूक दिसण्यासाठी विशेष भर देताना दिसतात.

अभिनेत्रींचा सेक्सी लूक अनेकांना घायाळ करतो. या अभिनेत्रींचे सौंदर्य अनेकांच्या डोळ्यात भरते. तसेच त्यांचा सेक्सी लूक चर्चेचा विषय बनतो. पण असा लूक बनवून तो टिकवून ठेवण्यासाठी या अभिनेत्री खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवण्याबरोबर व्यायामावर भर दिसतो. 
 
अभिनेत्री परिणीती चोप्राने जिममधल्या वर्कआऊटचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. परिणीतीसोबत कॅटरिना कैफ, आलिया भट्टही वर्कआऊट करताना दिसत आहेत. अभिनेता वरुण धवनही व्हिडीओमध्ये दिसतो.

पाहा हा व्हिडिओ :