मॅगझिनसाठी परिनीती चोप्राचं हॉट फोटोशूट

सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट यांच्या समुद्र किनाऱ्यावरील हॉट फोटोशूटनंतर आता परिनीती चोप्रानंही असंच हॉट फोटोशूट केलं आहे. 

Updated: Mar 3, 2016, 07:05 PM IST
मॅगझिनसाठी परिनीती चोप्राचं हॉट फोटोशूट title=

मुंबई: सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट यांच्या समुद्र किनाऱ्यावरील हॉट फोटोशूटनंतर आता परिनीती चोप्रानंही असंच हॉट फोटोशूट केलं आहे. 

एफएचएम या मॅगझिनच्या मार्च महिन्याच्या आवृत्तीसाठी परिनीतीनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधले 2 फोटो परिनीतीनं ट्विटरवर शेअर केले आहेत.