कपिलच्या शोमध्ये परश्या, बाळ्या सैराट नाचले

महाराष्ट्रभर एकच चर्चा सुरु असलेला चित्रपट म्हणजे सैराट. सैराट चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक घेतेय.

Updated: Jun 10, 2016, 02:43 PM IST
कपिलच्या शोमध्ये परश्या, बाळ्या सैराट नाचले title=

मुंबई : महाराष्ट्रभर एकच चर्चा सुरु असलेला चित्रपट म्हणजे सैराट. सैराट चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक घेतेय.

नुकतीच या चित्रपटाच्या टीमने कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी झिंगाट गाणं न झालं तर नवलंच. 

कपिल शर्माच्या शोमध्येही झिंगाट गाणं सुरु झालं आणि पाहुण्या कलाकारांनी या गाण्यावर पुन्हा एकदा सैराट होऊन नाचले.

पाहा हा व्हिडीओ