सुपर हिट लावणी 'पाऊल पडलं चोरीचं'

 जलसा या मराठी सिनेमातलं 'पाऊल पडलं चोरीचं'  ही लावणी चांगलीच व्हायरल होतंय.

Updated: Aug 7, 2016, 09:46 PM IST

मुंबई : जलसा या मराठी सिनेमातलं 'पाऊल पडलं चोरीचं'  ही लावणी चांगलीच व्हायरल होतंय,  गिरीजा जोशी यांनी ही लावणी साकारली आहे. आदर्श शिंदे आणि मधुरा दातार या गायकांनी ही गाणं गायलं आहे.

व्ही सानप यांनी या लावणीला संगीत दिलं आहे.मिलिंद शिंदे आणि मधुरा दातार यांच्या आवाजाने ही लावणी सुमधूर झाली आहे. तर ऐका ही लावणी 'पाऊल पडलं चोरीचं'