व्हिडिओ: पाहा PRDP गाण्यातील सलमान-सोनमची रोमँटिक केमेस्ट्री

पुढील महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर येतोय सलमान प्रेमच्या भूमिकेत पुन्हा आपल्या समोर... 'प्रेम रतन धन पायो'चं टायटल ट्रॅक रिलीज झालाय. या टायटल ट्रॅकमध्ये युवराज असलेला सलमान आणि प्रिसेंस सोनमची लव्हस्टोरी दिसतेय.

Updated: Oct 15, 2015, 06:16 PM IST
व्हिडिओ: पाहा PRDP गाण्यातील सलमान-सोनमची रोमँटिक केमेस्ट्री title=

मुंबई: पुढील महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर येतोय सलमान प्रेमच्या भूमिकेत पुन्हा आपल्या समोर... 'प्रेम रतन धन पायो'चं टायटल ट्रॅक रिलीज झालाय. या टायटल ट्रॅकमध्ये युवराज असलेला सलमान आणि प्रिसेंस सोनमची लव्हस्टोरी दिसतेय.

सलमान खाननं हे गाणं ट्विटरवरून आपल्या फॅन्ससाठी शेअर केलंय. 

गाण्यातील संगीताशिवाय त्याचा रॉयल लूकही महत्त्वाचा आहे. सूरज बडजात्या यांचा हा सेट संजय लीला भंसाळींच्या सेटला टक्कर देतोय. 

गायिका पलक मुछलनं हे गीत गायलंय तर संगीत हिमेश रेशमियाचं आहे. 

ऐका हे गाणं - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.