प्रियंका चोपडा हिने महिला पोलिसांना केला सलाम !

प्रजासत्ताक दिनी अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने जन गण मन सोबतच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला सलाम केलाय. प्रकाश झा दिग्दर्शीत 'जय गंगाजल' या सिनेमाचा एक व्हिडिओ प्रियंका चोपडाने शेअर केला आहे. 

Updated: Jan 26, 2016, 08:28 PM IST
प्रियंका चोपडा हिने महिला पोलिसांना केला सलाम ! title=

मुंबई : प्रजासत्ताक दिनी अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने जन गण मन सोबतच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला सलाम केलाय. प्रकाश झा दिग्दर्शीत 'जय गंगाजल' या सिनेमाचा एक व्हिडिओ प्रियंका चोपडाने शेअर केला आहे. 

व्हिडिओमध्ये प्रियंका चोपडा इतर पोलीस अधिकाऱ्यांसोबत राष्ट्रगीत गातांना दिसत आहे. हे गीत स्वत: प्रियंका चोपडा हिने गायलं आहे. जय गंगाजल हा २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या गंगाजल या सिनेमाचा रिमेक आहे.

पाहा व्हिडिओ