रवी जाधवच्या 'न्यूड' चित्रपटाचं पोस्टर रिलीज

नटरंग, बालगंधर्व, बालकपालक, टाईमपास, टाईमपास टू अशा एकाहून एक सुपरहिट फिल्म्स देणा-या रवी जाधवने आता एका नव्या फिल्मची जय्यत तयारी सुरू केलीये. 

Updated: Jan 6, 2016, 10:05 AM IST
रवी जाधवच्या 'न्यूड' चित्रपटाचं पोस्टर रिलीज title=

मुंबई : नटरंग, बालगंधर्व, बालकपालक, टाईमपास, टाईमपास टू अशा एकाहून एक सुपरहिट फिल्म्स देणा-या रवी जाधवने आता एका नव्या फिल्मची जय्यत तयारी सुरू केलीये. 

या फिल्मच नाव आहे न्यूड. सिनेमाच्या टायटलवरनंच या फिल्मची चर्चा आतापासूनच सुरू झालीये. फिल्मचं पहिलं पोस्टर नुकतच रिव्हिल करण्यात आलंय. 

फिल्मचा पहिला लूक अशा प्रकारे लॉन्च करत आपला हटके प्रमोशन फंडाच जणू रवी जाधनवे सुरू केल्याचं जाणवतंय. सिनेमाच्या स्टारकास्टबाबतही बरीच गुप्तता पाळण्यात येतेय.