रिटा ओराने केले न्यूड फोटोशूट

रिटा ओरा हिने यंदा सर्वच सीमा ओलांडत न्यूड फोटोशूट केले आहे. 

Updated: Jan 30, 2016, 04:47 PM IST
रिटा ओराने केले न्यूड फोटोशूट title=

मुंबई : लुई मासिकासाठी केलेल्या टॉपलेस फोटोशूटमुळे चर्चेत आलेली रिटा ओरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिटा ओरा हिने यंदा सर्वच सीमा ओलांडत न्यूड फोटोशूट केले आहे. 

इंस्टाग्रामवर फोटो शेअर केल्यानंतर तिच्या या फोटोची चांगलीच चर्चा रंगली. सेलिब्रेटी फोटोग्राफर टेरीने हे फोटो काढले आहेत. या फोटोंमध्ये काही बदल करुन ते इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहे.

 

 

Piano Woman @ritaora

A photo posted by Terry Richardson (@terryrichardson) on