सईचा 'हंटर'नंतर 'वजनदार' परफॉर्म

अभिनेत्री सई ताह्मणकरने हंटर सिनेमात बोल्ड भूमिका पार पाडली, बॉलीवूडमध्ये सईचा अभिनयाची चर्चा झाली. 

Updated: Oct 6, 2016, 05:01 PM IST

मुंबई : अभिनेत्री सई ताह्मणकरने हंटर सिनेमात बोल्ड भूमिका पार पाडली, बॉलीवूडमध्ये सईचा अभिनयाची चर्चा झाली. सईचं सौंदर्य पाहून बॉलीवूडमधील हवेत असणाऱ्या अनेक तारका तेव्हा हिरमुसल्या होत्या, तसंच एकदा सईने वजनदारच्या निमित्ताने केलंय. वजनदार आणि हंटरमध्ये कदाचित साम्य हे असेल की सई साडीत दिसतेय. वजनदारचा आज प्रोमो रिलीज झाला, पाहा हा बोल्ड प्रोमो...