आर्चीने लंगड्याला २ वेळेस दगड मारला

आर्चीने प्रदीप लंगड्याला दोन वेळेस दगड मारला, पण

Updated: May 19, 2016, 08:29 AM IST
आर्चीने लंगड्याला २ वेळेस दगड मारला title=

मुंबई : सैराट चित्रपटातील आर्ची - परशा सोबत पळून जात असते, तेव्हा तिला तात्याच्या माणसांना दगड मारायचा होता, याचं चित्रिकरण सुरू असताना तिने प्रदीप-लंगड्याला दोन वेळेस चुकून दगड मारला.

आर्चीने दोन वेळेस प्रदीपला दगड मारला तरी तो त्याला लागला नाही, कारण तो थर्माकॉलचा बनवण्यात आला होता. अखेर तिसऱ्या वेळेस आर्चीने तो दगड तात्याच्या माणसांना मारला, आणि तो सीन पुढे सरकला.