बुलेट चालवतांना आर्चीची मैत्रीण आनी का घाबरायची?

सैराट चित्रपटात आनी म्हणजेच अनुजा आर्चीच्या मागे बुलेटवर बसलेली दाखवण्यात आली आहे.

Updated: May 17, 2016, 02:03 PM IST
बुलेट चालवतांना आर्चीची मैत्रीण आनी का घाबरायची? title=

मुंबई : सैराट चित्रपटात आनी म्हणजेच अनुजा आर्चीच्या मागे बुलेटवर बसलेली दाखवण्यात आली आहे.

अनुजा मुळातच आर्चीच्या बुलेट आणि ट्रॅक्टर चालवण्याला खूप घाबरायची कारण तिला कळलं होतं, ही आताचं हे सर्व काही शिकलीय.

तेव्हा ती घाबरलेली आणि अतिशय सांभाळून बसलेली या दृश्यात चित्रित झाली, ही दृश्य अशीच ठेवण्यात आली, त्यामुळे या आनीची व्यक्तिचित्र आणि रंगतदार आणि अस्सल वाटू लागलं.

तिच्या या नैसर्गिक अभिनयाला खूप चांगली दाद मिळाली.