सलमान खानची बहिण श्वेता रोहिराने काढलं श्रीकृष्णाचं चित्र

सलमानच्या खानची बहिण श्वेता रोहिरा हिने श्रीकृष्णाचं एक सुंदर चित्र काढलं आहे. आज जन्माष्टमीच्या निमित्ताने श्वेताने हे कृष्णाचं चित्र काढलं आहे. श्वेता ही एक प्रोफेशनल चित्रकार आहे.

Updated: Aug 25, 2016, 04:26 PM IST
सलमान खानची बहिण श्वेता रोहिराने काढलं श्रीकृष्णाचं चित्र title=

मुंबई : सलमानच्या खानची बहिण श्वेता रोहिरा हिने श्रीकृष्णाचं एक सुंदर चित्र काढलं आहे. आज जन्माष्टमीच्या निमित्ताने श्वेताने हे कृष्णाचं चित्र काढलं आहे. श्वेता ही एक प्रोफेशनल चित्रकार आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रकलेची श्वेताला आवड आहे. याच आवडीतून तिने आज जन्माष्टमीच्या निम्मीत्ताने श्रीकृष्णाचं चित्र काढलं आहे.