तीन खान येणार एकत्र, &TV टीव्ही शोच्यामाध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला

अमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान हे तीन खान प्रथमच एकत्र येणार आहेत. एका टीव्ही शोच्यामाध्यमातून ते एकत्र येत आहेत.  

Updated: Oct 1, 2015, 05:46 PM IST
तीन खान येणार एकत्र, &TV टीव्ही शोच्यामाध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला  title=

मुंबई : अमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान हे तीन खान प्रथमच एकत्र येणार आहेत. एका टीव्ही शोच्यामाध्यमातून ते एकत्र येत आहेत.  

या विकएंडला हा टीव्ही शो अॅन्ड टीव्हीवर (&TV) प्रसारित होणार आहे. या टीव्ही शोचे नाव 'डील ऑर नो डील' असे आहे. हा गेम शो आहे. या शोमध्ये अमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान हे सेलिब्रिटी होस्ट असणार आहेत. एका एपिसोडमध्ये ते प्रथमच एकत्र दिसणार आहेत.

अधिक वाचा : Video - राम गोपाल वर्मा यांच्या 'ब्रुस ली' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च

हा शो शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता अॅन्ड टीव्ही (&TV)वर होणार आहेत. तुम्ही हा शो चुकवू नका.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.