शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लहान परीचं नाव मीशा

 अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लहान परीचं नाव मीशा ठेवले असल्याची चर्चा आहे.

Updated: Aug 30, 2016, 02:22 PM IST
शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लहान परीचं नाव मीशा  title=

मुंबई:  अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लहान परीचं नाव मीशा ठेवले असल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी शाहीदची पत्नी मीराने एका गोंडस कन्येला जन्म दिला. शाहीदला कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये आणि सोशल साइट्सवर त्याच्या मुलीसाठी नावं सुचविले जातंय. 

मीशा हे नाव शाहीदची आई निलीजा अझीम यांनाही पसंत आहे. दरम्यान, शाहीदकडून अद्याप कोणतेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

मुंबई: अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लहान परीचं नाव मीशा ठेवले असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी शाहीदची पत्नी मीराने एका गोंडस कन्येला जन्म दिला. शाहीदला कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये आणि सोशल साइट्सवर त्याच्या मुलीसाठी नावं सुचविले जातंय. मीशा हे नाव शाहीदची आई निलीजा अझीम यांनाही पसंत आहे. दरम्यान, शाहीदकडून अद्याप कोणतेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही.