शकीराच्या 'वाका... वाका'नं गाठले अब्जावधी हिटस्!

Updated: Jan 27, 2016, 12:45 PM IST
शकीराच्या 'वाका... वाका'नं गाठले अब्जावधी हिटस्! title=

मुंबई : कोलंबियन सुपरस्टार शकीरा हिच्या सुपरहीट ठरलेल्या 'वाका वाका' या गाण्यानं एक वेगळीच उंची गाठलीय. यू ट्यूबवर अब्जावधींचा आकडा पार केलाय.  

फिफा वर्ल्डकप २०१० दरम्यान प्रसिद्ध झालेल्या या 'थीम साँग'नं शकीराला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळीच ओळख मिळवून दिली होती. हे गाणं त्यानंतर अनेक दिवस तरुणाईच्या तोंडी रेंगाळत होतं. 

या गाण्यानं आत्तापर्यंत यू ट्यूबवर अब्जावधी हीटसची संख्या पार केलीय.