गायक-संगीतकार अजय यांना तुम्ही असं ऐकलं नसेल...

गायक-संगीतकार अजय यांना तुम्ही यापूर्वी असं ऐकलं नसेल.

Updated: Oct 2, 2016, 10:51 PM IST

मुंबई : गायक-संगीतकार अजय यांना तुम्ही यापूर्वी असं ऐकलं नसेल, कोणत्याही संगीताची साथ नसताना गायक अजय यांनी खेळ मांडला गायलं आहे, ते अप्रतिम गीत ऐका...