आमिर वादात आता गायक सोनू निगम

देशातील असहिष्णुततेवर अभिनेता आमिर खानने केलेल्या वक्तव्यवावरुन देशभरात वाद सुरु असताना आता या वादात बॉलीवूड गायक सोनू निगमनेही उडी घेतलीये. आमिर वादावर सोनूने ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीये.

Updated: Nov 28, 2015, 10:26 AM IST
आमिर वादात आता गायक सोनू निगम title=

मुंबई : देशातील असहिष्णुततेवर अभिनेता आमिर खानने केलेल्या वक्तव्यवावरुन देशभरात वाद सुरु असताना आता या वादात बॉलीवूड गायक सोनू निगमनेही उडी घेतलीये. आमिर वादावर सोनूने ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीये.

सेलिब्रेटींव्यतिरिक्त सगळ्यांना त्यांचे विचार मांडण्याचे अधिकार आहे. अर्थात हे माझे मत नाही कारण माझे काही असे विचार असतील हे माझ्याबाबतीत मानले जात नाही. असे सोनूने ट्विट केलेय.

सोनूच्या आधीही अनेक बॉलीवूडकरांनी आमिरच्या वादात सहभाग घेतला. काहींनी आमिरला पाठिंबा दर्शवला तर काहींनी या विधानावर टीकाही केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.