'अग्ली'साठी तेजस्विनीने प्यायली दारू

 अभिनेत्री तेजस्वीनी कोल्हापुरे हिने अनुराग कश्यप दिग्दर्शित 'अग्ली' चित्रपटात दारुड्या पत्नी आणि आईच्या भूमिकेसाठी खूप मेहनत केली आहे. 

Updated: Dec 25, 2014, 10:21 PM IST
'अग्ली'साठी तेजस्विनीने प्यायली दारू title=

मुंबई :  अभिनेत्री तेजस्वीनी कोल्हापुरे हिने अनुराग कश्यप दिग्दर्शित 'अग्ली' चित्रपटात दारुड्या पत्नी आणि आईच्या भूमिकेसाठी खूप मेहनत केली आहे. 

एक दारू प्यायलेल्या व्यक्तीसारखे वाटण्यासाठी तेजस्वीनीने सेटवर खरोखर दारू प्यायली. दारुड्या व्यक्तीची भूमिका निभविण्यासाठी अभिनेत्यांनी दारू प्यायली ही काही नवीन गोष्ट नाही. पण एखाद्या अभिनेत्रीने असे करणे खूप अवघड आहे. 

तेजस्विनीने चित्रपटात आपल्या भूमिकेसाठी दारू प्यायल्याचे मान्य केले आहे. हा या भूमिकेसाठी मी दारू प्यायली होती, पण स्वतःवर नियंत्रण राहिल इतकीच प्यायली होती. मला जबाबादारी स्वीकारली होती. याने फरक पडत नाही की भूमिकेतील व्यक्तीला नशा कशी झाली. 

तेजस्विनी २६ डिसेंबरला रिलीज होणाऱ्या अग्ली बाबत अधिक उत्साहित आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.