'ती सध्या काय करते' चा टीझर लाँच

Updated: Nov 4, 2016, 01:57 PM IST

 

मुंबई : पहिल प्रेम कोणी कधीच विसरु शकत नाही. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा ती सध्या काय करते या हटके सिनेमाचा टीझर नुकताच लाँच झालाय. यात अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान ही नवी जोडी आपल्या भेटीला येणार आहे. त्यासोबतच लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा अभिनय आणि आर्या आंबेकर हे नवोदित कलाकारही या सिनेमात आहेत.