व्हिडिओ : आलियाचं फर्स्ट ऑडिशन तुम्ही पाहिलंय का?

व्हर्सेटाईल अभिनेत्री म्हणून ओळखली जाणाऱ्या आलियानं 'स्टुडंट ऑफ द इअर' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण, या चित्रपटासाठी  तिनं दिलेलं ऑडिशनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय. 

Updated: Apr 22, 2015, 12:11 PM IST
व्हिडिओ : आलियाचं फर्स्ट ऑडिशन तुम्ही पाहिलंय का? title=

नवी दिल्ली : व्हर्सेटाईल अभिनेत्री म्हणून ओळखली जाणाऱ्या आलियानं 'स्टुडंट ऑफ द इअर' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण, या चित्रपटासाठी  तिनं दिलेलं ऑडिशनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय. 

नुकतंच (१५ एप्रिल) आलियानं वयाच्या २३ व्या वर्षात प्रवेश केलाय. आलियाचे आत्तापर्यंत हायवे, टू स्टेटस आणि हम्प्टी शर्मा कि दुल्हनिया हे चित्रपटही चांगलेच गाजलेत... 

आलियाच्या पहिल्या वहिल्या ऑडिशनचा व्हिडिओ धर्मा प्रॉडक्शननं आलियाच्या वाढदिवसानिमित्तानं जाहीर केलाय. हा व्हिडिओ आत्तापर्यंत जवळपास ३.५ लाख लोकांनी पाहिलाय. 

व्हिडिओ :  
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.