VIDEO : पाहा, रणबीर-दीपिकाची 'मटरगष्टी'

रणबीर-दीपिकाच्या 'तमाशा' या बहुप्रतिक्षित सिनेमातील 'मटरगष्टी' हे गाणं सध्या भलतंच फॉर्मात आलंय. 

Updated: Oct 10, 2015, 03:50 PM IST
VIDEO : पाहा, रणबीर-दीपिकाची 'मटरगष्टी' title=

मुंबई : रणबीर-दीपिकाच्या 'तमाशा' या बहुप्रतिक्षित सिनेमातील 'मटरगष्टी' हे गाणं सध्या भलतंच फॉर्मात आलंय. 

मोहीम चौहान यांच्या आवाजातील या गाण्याला संगीतकार ए. आर. रहमान यांनी या गाण्याला संगीत दिलंय. 

जगाची पर्वा न करता रणबीर - दीपिका या गाण्यात रस्त्यावर नाचताना दिसतायत. 

इम्तियाज अली दिग्दर्शित 'तमाशा' हा सिनेमा येत्या 27 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

व्हिडिओ पाहा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.