TRAILER : 'सरकार 3'मधून बीग बी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर!

2005 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तीमत्त्वासारखीच छाप सोडून जाणारा 'सरकार' प्रेक्षकांसमोर आला... त्यानंतर पुन्हा एकदा 2008 साली राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'सरकार राज'नंही प्रेक्षकांवर तीच छाप सोडली... दोन्ही 'सरकार'चा एकच आत्मा होता... आणि तो म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन आता 'सरकार 3'मधून तिसऱ्यांदा बीग बी प्रेक्षकांसमोर येत आहेत.

Updated: Mar 2, 2017, 08:48 AM IST
TRAILER : 'सरकार 3'मधून बीग बी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर! title=

मुंबई : 2005 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तीमत्त्वासारखीच छाप सोडून जाणारा 'सरकार' प्रेक्षकांसमोर आला... त्यानंतर पुन्हा एकदा 2008 साली राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'सरकार राज'नंही प्रेक्षकांवर तीच छाप सोडली... दोन्ही 'सरकार'चा एकच आत्मा होता... आणि तो म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन आता 'सरकार 3'मधून तिसऱ्यांदा बीग बी प्रेक्षकांसमोर येत आहेत.

हा सिनेमा 7 एप्रिल रोजी प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. या सिनेमात मनोज वाजपेयी, जॅकी श्रॉफ, यामी गौतम, रोनित रॉय आणि अमित सध यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुमचीही उत्सुकता वाढेल यात शंकाच नाही.

'सरकार 3'चा ट्रेलर पाहण्यासाठी इथे क्लिक करा