VIDEO : शाहीद-आलियाची डबस्मॅशमध्ये 'गंदी बात'!

छोट्या पडद्यावरचा अभिनेता गौरव गेरा याची 'शॉपकिपर सीरिज' सध्या सोशल वेबसाईटवर धुमाकूळ घालताना दिसतेय.

Updated: Oct 14, 2015, 04:11 PM IST
VIDEO : शाहीद-आलियाची डबस्मॅशमध्ये 'गंदी बात'! title=

मुंबई : छोट्या पडद्यावरचा अभिनेता गौरव गेरा याची 'शॉपकिपर सीरिज' सध्या सोशल वेबसाईटवर धुमाकूळ घालताना दिसतेय.

याच सीरिजमध्ये 'शानदार' फेम शाहिद कपूर आणि आलिया भट्टही सहभागी झालेत. 'डबस्मॅश'मधून शाहिद आणि आलियानंही वेगळेच रंग दाखवलेत... 

या अगोदर विवेक ओबेरॉय, मनिष पौल इतकंच काय तर सनी लिओननंही गौरवच्या शॉपकिपर डबस्मॅश सीरिजमध्ये सहभागी झालेले दिसलेत. 

Shopkeeper - Calculator Dena @aliaabhatt #Casio #shopkeeper #hanjibenji #calculator #shaandaar #chutki #gauravgera

A video posted by Gaurav Gera (@gauravgera) on

Isn't she the best #shopkeeper #gauravgera #ChutkiShopkeepaaAurWoh #chutki @aliaabhatt

A video posted by Gaurav Gera (@gauravgera) on

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.