VIDEO : कपिलच्या कार्यक्रमात 'सैराट' एन्ट्री...

मराठी सिनेमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा 'सैराट' सिनेमानं बॉक्स ऑफिसवरही बक्कळ यश कमावलंय. याच सिनेमाची टीम नुकतीच दाखल झाली ती एका हिंदी कार्यक्रमाच्या स्टेजवर...

Updated: Jun 11, 2016, 04:07 PM IST
VIDEO : कपिलच्या कार्यक्रमात 'सैराट' एन्ट्री...  title=

मुंबई : मराठी सिनेमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा 'सैराट' सिनेमानं बॉक्स ऑफिसवरही बक्कळ यश कमावलंय. याच सिनेमाची टीम नुकतीच दाखल झाली ती एका हिंदी कार्यक्रमाच्या स्टेजवर...

हिंदी कॉमेडी कार्यक्रमांत अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात टीम सैराटनं कशी धम्माल केली... पाहुयात...