कोडं उलगडलं! कटप्पाने बाहुबलीला का मारले! पुढची काहणी आमच्या हाती...

बॉक्स ऑफिसवर बाहुबलीने धमाका केला. पण या चित्रपटाने चित्रपट रसिकांना एक मोठं कोडं घातलं आहे, की बाहुबलीला कटप्पाने का मारले. आता या कोड्याचं उत्तर आमच्याकडे आहे. 

Updated: Aug 7, 2015, 01:39 PM IST
 कोडं उलगडलं! कटप्पाने बाहुबलीला का मारले! पुढची काहणी आमच्या हाती... title=

 मुंबई : बॉक्स ऑफिसवर बाहुबलीने धमाका केला. पण या चित्रपटाने चित्रपट रसिकांना एक मोठं कोडं घातलं आहे, की बाहुबलीला कटप्पाने का मारले. आता या कोड्याचं उत्तर आमच्याकडे आहे. 
 
 या संदर्भात अनेक उत्तर आली, त्यावर चेष्टा, मस्करी, जोक्स आणि गॅग्स व्हिडिओही झाले. पण कटप्पाच्या या कोड्याला चित्रपटाच्या दुसऱ्या भागात एक सस्पेंन्स म्हणून पाहिले जात आहे. पण आता या सस्पेन्सवरून पडदा उठला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या यूट्यूबवर व्हायरल होत आहे. 
 
व्हिडिओ पाहण्यासाठी click करा
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.