रामदेव बाबांची तरूणाशी कुस्ती

मुंबई : इंडियाज बेस्ट ड्रामेबाजमध्ये बाबा रामदेव यांचा सामना एका तरूणाशी झाला.

Updated: Jan 24, 2016, 06:35 PM IST

मुंबई : इंडियाज बेस्ट ड्रामेबाजमध्ये बाबा रामदेव यांचा सामना एका तरूणाशी झाला, यात बाबा रामदेव यांनी कुस्तीत त्या तरूणांना आस्मान दाखवलं. या कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी आपण कुस्तीतही कमी नसल्याचं दाखवून दिलं आहे, पाहा बाबांनी तरूणांना कसं लोळवलं.