सलमानशी बोल्ड सीन्सबद्दल बोलताना घाबरली होती झरीन खान

बॉलीवूड़ अभिनेत्री झरीन खान म्हटली की दबंग स्टार सलमान खानची मोठी फॅन आहे. झरीनच्या बॉलिवूड करिअरची सुरूवात सलमान खानसोबत वीर या चित्रपटात झाली होती. आता ती आपला आगामी चित्रपट 'हेट स्टोरी ३'मध्ये एका बोल्ड अवतारात दिसणार आहे. आपल्या बोल्ड सीन्सबद्दल झरीन सध्या चर्चेत आहे. 

Updated: Nov 20, 2015, 07:33 PM IST
सलमानशी बोल्ड सीन्सबद्दल बोलताना घाबरली होती झरीन खान  title=

नवी दिल्ली : बॉलीवूड़ अभिनेत्री झरीन खान म्हटली की दबंग स्टार सलमान खानची मोठी फॅन आहे. झरीनच्या बॉलिवूड करिअरची सुरूवात सलमान खानसोबत वीर या चित्रपटात झाली होती. आता ती आपला आगामी चित्रपट 'हेट स्टोरी ३'मध्ये एका बोल्ड अवतारात दिसणार आहे. आपल्या बोल्ड सीन्सबद्दल झरीन सध्या चर्चेत आहे. 

झरीन खानने खुलासा केला की, तिला सलमानची खूप भीती वाटली होती. आपला आगामी चित्रपट हेट स्टोरीच्या बोल्ड सीनबद्दल सलमानला कसे सांगायचे हे तिला समजत नव्हते. २८ वर्षीय या अभिनेत्रीन या चित्रपटात खूप बोल्ड सीन्स दिली आहेत. त्यामुळे त्याबद्दल सलमानशी कसे बोलायचे हे तिला समजत नव्हते. 

दरम्यान झरीनला बिग ब़ॉसमध्ये आपल्या नव्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली होती. त्यावेळी सलमानने तिची खूप प्रशंसा केली आहे. या चित्रपटात शरमन जोशी, करण सिंग ग्रोवर आणि अभिनेत्री डेजी शाह आहे. हा चित्रपट ११ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. 

सलमानने एका कार्यक्रमात म्हटले आहे की झरीन आणि डेझी या चित्रपटात खूप सेक्सी दिसल्या आहेत. या चित्रपटा झरीन आणि डेझीने बोल्ड सीन्सच्या सर्व रेषा पार केल्या आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.