अजय-अतुलच्या कुटुंबातील मुलांचाही झिंगाट डान्स...

सुप्रसिद्ध संगीतकार आणि सैराट या चित्रपटामुळे सर्वांना झिंगाट करणारे अजय-अतुल यांच्या कुटुंबामधील लहान मुलांनाही या गाण्याने वेड लावलं आहे. 

Updated: Jun 27, 2016, 06:29 PM IST
अजय-अतुलच्या कुटुंबातील मुलांचाही झिंगाट डान्स... title=

मुंबई : सुप्रसिद्ध संगीतकार आणि सैराट या चित्रपटामुळे सर्वांना झिंगाट करणारे अजय-अतुल यांच्या कुटुंबामधील लहान मुलांनाही या गाण्याने वेड लावलं आहे. 

नुकतील सैराटची सक्सेस पार्टी झाली या पार्टीत अजय-अतुल यांचे गोगावले कुटुंबियही उपस्थित होते. या पार्टीत कुटुंबातील लहान मुलांनीही झिंगाट डान्स केला. 

या पार्टीत रवी जाधव, अकुंश चौधऱी, अमृता खानविलकर, प्रिया बापट आणि अनेेक कलाकार गाण्यावर झिंगाट  झाले होते. 
 
सैराटच्या सेक्सेस पार्टीतील डान्सचा व्हिडिओ...