झिंग झिंग झिंगाट गाणे कन्नडमध्ये

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या सैराट चित्रपटाची कथा, नायक-नायिका, गाणी या सर्वांनीच प्रेक्षकांना वेड लावले. 

Updated: Jul 22, 2016, 04:17 PM IST
झिंग झिंग झिंगाट गाणे कन्नडमध्ये  title=

मुंबई : नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या सैराट चित्रपटाची कथा, नायक-नायिका, गाणी या सर्वांनीच प्रेक्षकांना वेड लावले. 

मराठी चित्रपटसृष्टीत अभूतपूर्व कामगिरी कऱणाऱ्या सैराटचा रिमेक तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मळ्यालम भाषेत येणार आहे.

हे रिमेक येण्यापूर्वी कन्नड भाषेतील बम बम बम्बाट हे गाणे सध्या यूट्यूबवर लोकप्रिय झालेय. तुम्ही हे गाणे ऐकल्यास तुमचीही हसून पुरेवाट लागेल.