पहाटे सेक्स करा... राहा फिट

आपल्याला फीट राहण्यासाठी सकाळी सकाळी व्यायम करणं हे काही जणांच्या नियमात असतं, पण तुम्हांला माहितेय का? यापेक्षाही चागंलं वर्कआऊट काय आहे ते?

Updated: Aug 9, 2012, 01:22 PM IST

www.24taas.com
 
आपल्याला फीट राहण्यासाठी सकाळी सकाळी व्यायम करणं हे काही जणांच्या नियमात असतं, पण तुम्हांला माहितेय का? यापेक्षाही चागंलं वर्कआऊट काय आहे ते?
 
पहाटे पहाटे आपल्या पार्टनरसोबत सेक्स केल्याने आपण अगदीच तंदुरस्त राहतो. एका संशोधनात ती बाब पुढे आली आहे. पहाटे सेक्स केल्यास आपल्याला एक विशेष अशी उर्मी निर्माण होते. आणि त्याने तुम्हांला फार फायदा होतो.
 
१. मायग्रेनसारख्या आजाराची चिंता करण्याची गरज नाही.
 
२. सेक्स केल्यास एकाच वेळेस तुमच्या ३०० कॅलरी बर्न करतात.
 
३. पहाटे सेक्स केल्यास तुमचं रक्ताभिसरण खूपच चागंलं होतं. आणि त्याने ब्लड प्रेशरही कमी होतं.
 
४. पहाटे सेक्स केल्याने तुम्हांला जास्त आनंद मिळतो. कारण की, तेव्हा तुम्ही जास्त उत्साही असता.
 
५. पहाटे सेक्स करण्याचा फायदा म्हणजे तुम्ही सेक्स केल्यावरही जास्त थकत नाहीत.