स्त्रिया कशामुळे करतात पुरूषांना आकर्षित?

परस्परविरोधी सेक्ससाठी आकर्षण निर्माण होणं हे साहजिकच आहे. परंतु महिलांच्या शारीरिक रचना पाहता पुरूष त्यांच्या पाच अवयवांकडे जास्त आकर्षित होत असतात. किंबहुना त्यामुळेच्या त्यांच्या मनात सेक्सविषयी भावना येत असतात.

Updated: Feb 28, 2012, 05:56 PM IST

परस्परविरोधी सेक्ससाठी आकर्षण निर्माण होणं हे साहजिकच आहे. परंतु महिलांच्या शारीरिक रचना पाहता पुरूष त्यांच्या पाच अवयवांकडे जास्त आकर्षित होत असतात. किंबहुना त्यामुळेच्या त्यांच्या मनात सेक्सविषयी भावना येत असतात. अनेक पुरूषांना महिलांच्या चेहऱ्यापेक्षा इतर अवयवांकडेच पाहणे आवडत असतं त्यामुळे ते त्याकडे पाहणचं पसंत करतात.

 

ओठ : 

महिलांचे गुलाबी आणि पातळ ओठ हे पुरूषांना जास्त  आकर्षित करीत असतात. पण स्त्रियांच्या ओठांवरील हावभाव फारच महत्त्वाचे असतात. त्यामुळे पुरूषांना स्त्रियांचे ओठ पाहण्यात नेहमीच जास्त रस असतो.

 

नितंब :

पुरूषांना भरीव आणि आकर्षक निंतब नेहमीच आवडतात. मात्र जरूरीपेक्षा जास्त भरीव नितंब हे सेक्स करण्याची इच्छा कमी करतात. 

 

स्तन :

महिलांच्या शरीरातील सर्वाधिक आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्यांचे स्तन होय, त्यामुळे स्त्रियांचे स्तन हे पुरूषांना जास्तीत जास्त आकर्षित करीत असतात. पण जर का स्त्रियांच्या वक्षस्थळामध्ये कमी कसाव असल्यास किंवा एकप्रकारचा ढिलेपणा असल्यास त्यातील आकर्षण कमी होते. मोठे आणि सुडौल स्तन हे नेहमीच पुरूषांना आकर्षित करीत असतात. पण जरूरीपेक्षा स्तन मोठे असल्यास पुरूष आकर्षित होत नाही.

 

मांडी :

महिलांच्या लांबसडक आणि सुडौल अशा मांड्या हे पुरुषांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. पण त्याचसोबत जर का त्यांच्या मांड्या या भरीव असल्यास पुरूषांना जास्तच आकर्षित होतात.  अशात स्त्रिया तंग कपडे परिधान करून आपल्या पार्टनरला आपल्या अधिक जवळ आणू शकतात. किंवा त्या सेक्ससाठी त्यांना जास्त उत्तेजित करू शकतात.