वर्धा जिल्ह्यातील प्रमुख लढती

आघाडी मोडीत निघाल्यानंतर आणि युती तुटल्यानंतर वर्धा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणं बदलली आहेत. 

Updated: Sep 29, 2014, 11:58 AM IST
वर्धा जिल्ह्यातील प्रमुख लढती title=

वर्धा : आघाडी मोडीत निघाल्यानंतर आणि युती तुटल्यानंतर वर्धा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणं बदलली आहेत. 

मात्र प्रमुख लढती बलाढ्य उमेदवारांमध्ये होणार असल्याची चर्चा आहे. पाहुया वर्धा जिल्ह्यातील प्रमुख लढती

वर्धा जिल्ह्यातील प्रमुख लढती
 वर्धा विधानसभा
1) राष्ट्रवादी - सुरेश देशमुख
2) भाजप - डॉ.पंजक भोयर 
3) काँग्रेस - शेखर शेंडे
4) रविकांत बालपांडे

देवळी - पुलगाव मतदार संघ
1) काँग्रेस - रणजीत कांबळे
2) भाजप - सुरेश वाघमारे
3) राष्ट्रवादी - शशांक घोडमारे
4) शिवसेना - डॉ.निलेश गुल्हाने

आर्वी विधानसभा
1)भाजप - दादाराव केचे
2) काँग्रेस - अमर काळे

हिंगणघाट मतदार संघ
1) शिवसेना - अशोक शिंदे
2) भाजप - समीर कुणावर 
3) राष्ट्रवादी - राजू तिमांडे
4) काँग्रेस - उषा थुटे
5) मनसे -अतुल वांदिले

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.