अजित दादांचा सलमान स्टाईलने प्रवास

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीच्या दर्शनाला निघाले पण वाहतूक कोंडीमुळे त्यांनी कारमधून उतरून थेट रिक्षाने जाणे पसंत केले.

Updated: Sep 11, 2016, 09:31 AM IST
अजित दादांचा सलमान स्टाईलने प्रवास title=

पुणे : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीच्या दर्शनाला निघाले पण वाहतूक कोंडीमुळे त्यांनी कारमधून उतरून थेट रिक्षाने जाणे पसंत केले.

अजित पवार यांच्यासोबत पुण्याचे महापौर प्रशांत जगताप देखील होते. अजित दादांचा हा फोटो सध्या सोशल साईटवर चांगलाच व्हायरल होतोय.