करोडोंच्या नोटांचे तुकडे करुन टाकले रस्त्यावर

मुंबईच्या कांदिवलीमधील चारकोप भागात एक हजाराच्या नोटेचे कापलेले अनेक तुकडे सापडले आहेत. छोटे-छोटे तुकडे करुन केलेली ही रक्कम करोडोच्या घराचत जाईल असं म्हटलं जातंय. 

Updated: Dec 20, 2016, 12:02 AM IST
करोडोंच्या नोटांचे तुकडे करुन टाकले रस्त्यावर title=

मुंबई : मुंबईच्या कांदिवलीमधील चारकोप भागात एक हजाराच्या नोटेचे कापलेले अनेक तुकडे सापडले आहेत. छोटे-छोटे तुकडे करुन केलेली ही रक्कम करोडोच्या घराचत जाईल असं म्हटलं जातंय. 

नोटांचे तुकडे करुन ते रस्त्यावर टाकण्यात आले होते. स्थानिक लोकांना हे नोटा या अशा अवस्थेत सापडल्या. पोलिसांना आणि आयकर विभागाला याची माहिती मिळाली नंतर तेथे पोहोचले. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. या नोटा अशा अवस्थेत कोणी टाकल्या याचा शोध सुरु आहे.