आयकर विभागाकडून बँकांची कागदपत्रे ताब्यात घेणे सुरू

आयकर विभागाने बँकांची कागदपत्रे ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

Updated: Dec 2, 2016, 07:20 PM IST
आयकर विभागाकडून बँकांची कागदपत्रे ताब्यात घेणे सुरू title=

नाशिक  : नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅँकेने आदेश नसताना नाशिकच्या सहा सहकारी बँकात किमान अकराशे कोटी रुपयांचा पाचशे हजार नोटांचा भरणा झाला आहे . 

खेळते भांडवल असलेले दोनशे कोटींच चलन बदल करण्यात आलं आहे, याची वित्त मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. 

आयकर विभागाने बँकांची कागदपत्रे ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.