कल्याणमध्ये पुन्हा एकदा पोलिसाला धक्काबुक्की

कल्याणमध्ये पुन्हा एकदा पोलिसाला धक्काबुक्की करण्यात आली आहे, तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तीन ते चार तरूणांनी पोलिस उपनिरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Oct 3, 2016, 11:36 PM IST
कल्याणमध्ये पुन्हा एकदा पोलिसाला धक्काबुक्की title=

कल्याण : कल्याणमध्ये पुन्हा एकदा पोलिसाला धक्काबुक्की करण्यात आली आहे, तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तीन ते चार तरूणांनी पोलिस उपनिरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे.

गरबा वेळेवर बंद करण्याची अंमलबजावणी करताना, कर्तव्य बजावतांना पोलीस उपनिरीक्षक पानसरे यांना काही तरूणांनी धक्काबुक्की केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होत आहेत.