कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल

महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात होतेय.. सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. विशेष चुरस सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये आहे. पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल.

Updated: Nov 2, 2015, 07:00 PM IST
कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल title=

कल्याण/डोंबिवली: महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झालीय.. सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. विशेष चुरस सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये आहे. पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल.

पाहा पूर्ण निकाल

प्रभाग क्र. १ - उंबर्डे, वाडेघर, सापाड  - जयवंत भोईर, शिवसेना, विजयी

प्रभाग क्र. २ - कोलीवली - वैशाली विश्वनाथ भोईर, शिवसेना, विजयी

प्रभाग क्र. ३ - गंधारे - शालिनी वायले, शिवसेना, विजयी

प्रभाग क्र. ४ - बारावे-गोदरेज हिल - रजनी मिरकुटे, शिवसेना, विजयी

प्रभाग क्र. ५ - गौरीपाडा - दया गायकवाड, भाजप, विजयी

प्रभाग क्र. ६ - वडवली-अटाळी (पश्चिम) - अॅड. हर्षली थवील,  शिवसेना, विजयी

प्रभाग क्र. ७ - आंबिवली गावठाण - गोरक जाधव, शिवसेना, विजयी

प्रभाग क्र. ८ - मांडा (पश्चिम) - अपेक्षा जाधव, मनसे, विजयी

प्रभाग क्र. ९ - मांडा (पूर्व) - उपेक्षा भोईर, भाजप, विजयी

प्रभाग क्र. १० - टिटवाळा गणेश मंदिर - संतोष तरे , राष्ट्रवादी काँग्रेस, विजयी

प्रभाग क्र. ११ - बल्याणी - नमिता मयुर पाटील, शिवसेना, विजयी

प्रभाग क्र. १२ - गाळेगाव - शीतल गायकवाड, आरपीआय, विजयी

प्रभाग क्र. १३ - मोहने गांवठाण - दयानंद शेट्टी, शिवसेना, विजयी

प्रभाग क्र. १४ - मोहने कोळीवाडा - सुनंदा कोट, मनसे, विजयी 

प्रभाग क्र. १५ - शहाड -  गणेश कोट, शिवसेना, विजयी

प्रभाग क्र. १६ - मिलींदनगर-घोलपनगर - राजेंद्र देवळेकर, शिवसेना, विजयी

प्रभाग क्र. १७ - बिर्ला कॉलेज - छाया वाघमारे, शिवसेना, विजयी

प्रभाग क्र. १८ - खडकपाडा - अर्जुन भोईर, भाजप, विजयी

प्रभाग क्र. १९ - वायलेनगर - मनीषा तरे, शिवसेना, विजयी

प्रभाग क्र. २० - आधारवाडी - वरुण सदाशिव पाटील, भाजप, विजयी

प्रभाग क्र. २१ - फडके मैदान - मोहन उगले, शिवसेना, विजयी

प्रभाग क्र. २२ - बेतूरकरपाडा - वैशाली पाटील, भाजप, विजयी

प्रभाग क्र. २३ - फ्लॉवर व्हॅली - कस्तुरी देसाई, मनसे, विजयी

प्रभाग क्र. २४ - म्हसोबा मैदान - निलीमा संजय पाटील, शिवसेना, विजयी

प्रभाग क्र. २५ - रामदासवाडी - प्रियांका विद्याधर भोईर, शिवसेना, विजयी

प्रभाग क्र. २६ - रामबाग खडक - वैजयंती घोलप-गुजर, शिवसेना, विजयी

प्रभाग क्र. २७ - चिकणघर गांवठाण - तृप्ती भोईर, मनसे, विजयी

प्रभाग क्र. २८ - काळा तलाव - सुधीर बासरे, शिवसेना, विजयी

प्रभाग क्र. २९ - ठाणकरपाडा - संदीप गायकर, भाजप, विजयी

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.