केडीएमसी निवडणूक : पाहा प्रभाग क्रमांक ६१ ते ९०चा निकाल

 यावर्षी मतदानाच्या टक्केवारीत थो़डी वाढ झाली असली तरी मतदान ४७ टक्के झालंय. आज केडीएमसी महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे स्पष्ट होणार आहे. 

Updated: Nov 2, 2015, 07:03 PM IST
केडीएमसी निवडणूक : पाहा प्रभाग क्रमांक ६१ ते ९०चा निकाल title=

कल्याण-डोंबिवली : यावर्षी मतदानाच्या टक्केवारीत थो़डी वाढ झाली असली तरी मतदान ४७ टक्के झालंय. आज कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे स्पष्ट होणार आहे. 

केडीएमसी निवडणूक : पाहा प्रभाग क्रमांक ६१ ते ९०चा निकाल थोड्याच वेळात

प्रभाग क्र. ६१ - विष्णु नगर -  शैलेश धात्रक (भाजप)
प्रभाग क्र. ६२ - शास्त्री नगर, डोंबिवली पश्चिम - ऋषाली जोशी (भाजप)
प्रभाग क्र. ६३ - कोपर रोड - गुलाब रमेश म्हात्रे (शिवसेना)
प्रभाग क्र. ६४ - जुनी डोंबिवली -  विनिता राणे (शिवसेना)
प्रभाग क्र. ६५ - कोपर गांव  - रमेश म्हात्रे (शिवसेना)
प्रभाग क्र. ६६ - आयरे गाव  -  मंदार टावरे (भाजप)
प्रभाग क्र. ६७ - म्हात्रे नगर  - मुकुंद पेडणेकर (भाजप)
प्रभाग क्र. ६८ - राजाजीपथ - रामनगर  - मंदार हळबे (मनसे)
प्रभाग क्र. ६९ - शिव मार्केट  - विश्वजीत पवार (भाजप)
प्रभाग क्र. ७० - स्वा. सावरकर रोड  - संदीप पुराणीक (भाजप)
प्रभाग क्र. ७१ - सारस्वत कॉलनी  - खुशबू चौधरी (भाजप)
प्रभाग क्र. ७२ - पेंडसे नगर  - राहुल दामले (भाजप)
प्रभाग क्र. ७३ - इंदिरानगर  -  दर्शना शेलार - काँग्रेस
प्रभाग क्र. ७४ - पाथर्ली गावठाण  - नीलेश म्हात्रे (भाजप)
प्रभाग क्र. ७५ - टिळक नगर  - राजन आभाळे (भाजप)
प्रभाग क्र. ७६ - रघुवीर नगर - संगीतावाडी  - राजेश मोरे (शिवसेना)
प्रभाग क्र. ७७ - दत्तनगर  -  शिवसेनेच्या भारती मोरे विजयी
प्रभाग क्र. ७८ - तुकाराम नगर -  भाजपचे नितीन पाटील विजयी
प्रभाग क्र. ७९ - सुनील नगर  -  अलका म्हात्रे (भाजप)
प्रभाग क्र. ८० - एकता नगर  - ज्योती राजन मराठे (मनसे)
प्रभाग क्र. ८१ - आनंद नगर, गांधीनगर  -  दीपाली पाटील ( शिवसेना)
प्रभाग क्र. ८२ - अंबिका नगर  - महेश पाटील (भाजप)
प्रभाग क्र. ८३ - गोग्रासवाडी  -  सायली विचारे (भाजप)
प्रभाग क्र. ८४ - आजदे  - विनोद काळण (भाजप)
प्रभाग क्र. ८५ - डोंबिवली- एम.आय.डी.सी  - पूजा म्हात्रे ५०० मतांनी विजयी  (शिवसेना)
प्रभाग क्र. ८६ - गोळीवली-पिसवली  -  भाजपच्या सुनीता खंडागळे विजयी
प्रभाग क्र. ८७ - शास्‍ञी नगर तिसगांव  - शिवसेनेचे राजवंती मढवी विजयी
प्रभाग क्र. ८८ - संतोष नगर तिसगांव  - महेश गायवाड (शिवसेना)
प्रभाग क्र. ८९ - मंगल राघो नगर  - सुशीला माळी ( शिवसेना)
प्रभाग क्र. ९० - चिकणीपाडा  -  संगिता विजय गायकवाड (शिवसेना)

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.