उल्हासनगरमध्ये भाजप आघाडीला धक्का, ओमी कलानींचा अर्ज बाद

उल्हासनगरमध्ये भाजप आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी कलानी यांचा अर्ज बाद झाला आहे.

Updated: Feb 4, 2017, 07:18 PM IST
उल्हासनगरमध्ये भाजप आघाडीला धक्का, ओमी कलानींचा अर्ज बाद  title=

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये भाजप आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी कलानी यांचा अर्ज बाद झाला आहे. ओमी कलानी यांना तीन अपत्य असल्यामुळे ओमी कलानींचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. ओमी कलानी हे माजी आमदार पप्पू कलानी आणि विद्यमान आमदार ज्योती कलानी यांचे पूत्र आहेत.