कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील अनेक रिक्तपदे सरळसेवेने भरण्यात येणार आहे. त्यासाठी मागासवर्गीय, खुला प्रवर्गातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

Updated: Jun 25, 2015, 03:53 PM IST
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती title=

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील अनेक रिक्तपदे सरळसेवेने भरण्यात येणार आहे. त्यासाठी मागासवर्गीय, खुला प्रवर्गातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.